Diplomacy / Foreign Affairs

भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्यच नव्हते :- बांगलादेशी शिष्टमंडळ.

ज्या तातडीने आम्ही स्वतंत्र झालो ते भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय शक्यच नसल्याचे' उद्गार भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी शनिवारी काढले. 'आम्ही भारतीय लष्कराच्या प्रति कृतज्ञ' असल्याचेही त्यांनी नमूद केले. बांगलादेशच्या खासदार काझी रोझी यांनी 'बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय लष्कराचा वाटा आम्ही विसरलो नसल्याचे' सांगताना भारताचे आभार मानले. त्या म्हणाल्या,"पूर्व पाकिस्तानातील जनता स्वातंत्र्यासाठी झगडत असताना भारतातर्फे आम्हाला सर्वोतोपरी मदत करण्यात आली होती".

Read More