Defense/ Military Hardware

भारत- फ्रांस वाढत्या मैत्रीमुळे भारताची वाढती सामरिक शक्ती हीच पाकिस्तानची खरी पोटदुखी

भारत- फ्रांस वाढत्या मैत्रीमुळे भारताची वाढती सामरिक शक्ती हीच पाकिस्तानची खरी पोटदुखी     एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन देशांमध्ये सर्वप्रथम फ्रान्सचा दौरा केला.पॅरिसशी नवी दिल्लीचे संबंध नजीकच्या काळात अधिक घट्ट होऊ शकतात याचे ते स्पष्ट संकेत होते आणि फ्रान्स हळूहळू या तिन्ही सामरिक (म्हणजे संरक्षण, अवकाश आणि आण्विक उर्जा) क्षेत्रांमध्ये भारताला भरीव तंत्रज्ञान पुरवठा करणारा देश म्हणून विकसित झाला.भारताची प्रचंड बाजारपेठ आणि प्रगत सामरिक तंत्रज्ञानाची भारत

Read More