AfPak region

तालिबानचा वाढता प्रभाव आणि चीनचे अफगाणिस्तानतील स्वारस्य

 अफगाणिस्तानला उगाचच 'ग्रेव्हयार्ड ऑफ एमपायर्स' म्हटले जात नाही. प्राचीन ग्रीक, मंगोल, मुघल, ब्रिटीश, सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेने इथे सततचे हल्ले केले आणि त्यांच्या सैनिकांनी आपले रक्त या रेगिस्तानात सांडले. प्रत्येक माघारी नंतर दरवेळी इथे एक नवीन स्पर्धा सुरू होते. अमेरिकेने आपले सैन्य अफगाणिस्तानातून मागे घ्यायला सुरुवात केल्यापासून चीन आपल्या पश्चिम सीमेकडे डोळे लावून बसला आहे आणि तालिबानशी बोलणी करीत आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न फक्त तालिबान अमेरिकेन सैन्य माघारीनंतर निर्माण आलेली पोकळी भरून

Read More

आम्ही भारताच्या सहकार्याचे स्वागत करतो, अफगाण भूमीवर भारतविरोधी कृती करू देणार नाहीः तालिबान

      (अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेचा भाग असलेल्या आणि शांतता चर्चेत तालिबानचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या डॉ. मुहम्मद नईम वार्ड यांनी संडे गार्डियनशी साधलेल्या संवादाचा मुक्त अनुवाद )नवी दिल्ली: १ मे ची अंतिम मुदत जवळ येताच जगाचे लक्ष अफगाणिस्तानाकडे आहे कारण जो बिडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या सरकारने संकेत दिले आहेत की, अफगाणिस्तानात असणाऱ्या अंदाजे २५०० सैनिकांना परत बोलावण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे तालिबानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.इंटरनेशनल इस्लामिक यु

Read More