South China Sea/Senkaku Island

त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश- भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"

त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"(ICRR South China Sea/ Senkaku Islands)  ५ सप्टेंबरला मलाक्काच्या तोंडावर असलेल्या साबांग बंदराला दोन भारतीय युद्धनौकांनी भेट दिल्याने चीनचे कान टवकारले (साबांग बंदराचे स्थान बघण्यासाठी आय.सी.आर.आर. लिंक क्लिक करा.)   भारत, थायलंड, सिंगापुर यांच्या नौसेना सप्टेंबर १६ ते २० च्या दरम्यान अंदमान येथे संयुक्त युद्धाभ्यास करतील. चिंचोळ्या मलाक्का सामुद्रधुनीतून कोणत्याही अडथळ्याशिवाय सागर

Read More